वडापाव खायचा आहे ? चला तर पाहूया ठाण्यात चविष्ट वडापाव कुठे मिळतात ?

राजमाता वडापाव  राममारुती रोड, ठाणे 

गजानन वडापाव, ठाणे येथील वडापाव आणि चटणी खूप प्रसिद्ध आहे.

विजय स्नॅक्स कॉर्नर -ठाणे पूर्व रेल्वे स्टेशन जवळ.

अलिबागचा वडापाव-ठाणे 

कुंजविहार ठाणे येथील वडापाव खूप प्रसिद्ध आहे 

वेदांत स्नॅक्स कॉर्नर -वर्तकनगर, गरमागरम वडापाव आणि भजी  

श्री दुर्गा स्नॅक्स सेंटर. गोखले रोड, ठाणे

पेशवा वडा पाव. ठाणा कॉलेजच्या समोर, सिडको बस डेपो जवळ, ठाणे (प)