आयफोन 15, काल रात्री (१२.०९.२०२३) जागतिक स्तरावर लॉन्च करण्यात आला.आयफोन १५ च्या सर्व प्रकारांमध्ये, यूएसबी टाइप सी चार्जिंग दिले गेले आहे.
Pic Credit: Social Media
आयफोन 15 चे चार मॉडेल लाँच करण्यात आले आहेत.आयफोन 15, आयफोन 15 प्रो, आयफोन 15 प्रो मॅक्स आणि आयफोन 15 प्लस
Pic Credit: Social Media
iPhone 15 ची विक्री भारतात 22 सप्टेंबरपासून विक्री सुरू होईल.तुम्ही 15 सप्टेंबर, 5:30 PM IST पासून iPhone 15 प्री-ऑर्डर देखील करू शकता.
Pic Credit: Social Media
iPhone 15 हा 6.1 इंच डिस्प्लेसह येणार असून तो पाच रंगांमध्ये उपलब्ध असेल.
आयफोन प्रेमी आपल्या आवडीनुसार गुलाबी, पिवळा, हिरवा, निळा आणि काळा या पाच रंगांच्या पर्यायां मधून आपल्या आवडीचा फोन घेऊ शकतात.
Pic Credit: Social Media
आयफोन 15 चे वैशिष्ट्य:
48-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर.Apple चा A16 बायोनिक प्रोसेसर.डायनॅमिक island Slot .यूएसबी टाइप सी चार्जिंग.
सर्वोत्तम छायाचित्रण.दिवसभर चालणारी बॅटरी
Pic Credit: Social Media
iPhone 15 च्या 128GB व्हेरिएंटची किंमत 79,900 रुपये आहे.तर 256GB व्हेरिएंटची किंमत 89,900 रुपये आहे.512GB व्हेरिएंट 1,09,900 रुपयांना मिळणार आहे.