‘स्कॅम 2003 : द तेलगी स्टोरी’ अब्दुल करीम तेलगी याच्या आयुष्यावर आधारित ही सीरिज आहे. तेलगीने तब्बल 30 हजार कोटी रुपयांचा स्टँप पेपर घोटाळा केला होता.

 ‘स्कॅम 2003 : द तेलगी स्टोरी’ तेलगीने देशातील 12 राज्यांमध्ये 176 कार्यालयांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचं बनावट स्टँप विक्रीचं साम्राज्य राजरोस उभं केलं होतं.

 ‘स्कॅम 2003 : द तेलगी स्टोरी’ खेल बडा था, और खिलाडी..! भारतातील सर्वांत मोठ्या घोटाळ्याची कहाणी.....

 ‘स्कॅम 2003 : द तेलगी स्टोरी’ कर्नाटकातील खानापूर इथं जन्मलेल्या अब्दुल करीम तेलगीचा फळविक्रेत्यापासून ते सर्वांत मोठ्या घोटाळ्याचा मास्टरमाईंड बनण्यापर्यंतचा प्रवास या सीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे.