पावसाळ्यात माथेरानचे अप्रतिम निसर्गसौंदर्य पाहायलाच हवे.

मुंबई- ठाणे पासून जवळ असणाऱ्या माथेरानचे सौंदर्य पावसाळ्यात अजूनच खुलून दिसते.

असंख्य धबधबे, सर्वत्र धुके, भुरभुरणारा पाऊस हे सगळे अनुभवायचे असेल तर नक्की माथेरानला भेट द्या.

नेरळ स्टेशन वरून तुम्ही माथेरानला ट्रेन किंवा बाय रोड ही जाऊ शकता.

माथेरान मध्ये राहण्यासाठी भरपूर पर्याय उपलब्ध आहेत.

माथेरान येथे रोड ने जायचे असल्यास, नेरळ येथून शेअर टॅक्सी मिळतात.

माथेरान मध्ये पावसाळ्यात भरपूर ठिकाणी तुम्हाला धबधबे पाहावयास मिळतील