चविष्ट आणि तर्रीदार मिसळ खाण्यासाठी ठाण्यातील सुप्रसिद्ध ठिकाणे
मामलेदार मिसळ - कोर्टनाका ठाणे
ठाण्यातील मिसळीसाठी एक अग्रगण्य नाव
सुरुची मिसळ -ठाणे
ठाण्यातील मिसळसाठी सर्वोत्तम ठिकाण. त्यांच्याकडे 4 प्रकारच्या मिसळ आहेत
Pic Credit: Social Media
श्री दुर्गा स्नॅक्स--ठाणे
उत्तम वडा पाव, मिसळ पाव, ताज्या लिंबाचा रस ही त्यांची खासियत आहे
Pic Credit: Social Media
श्री गोखले उपहार गृह
-ठाणे
उत्तम प्रकारची मिसळ येथे मिळते
Pic Credit: Social Media
वऱ्हाडी मिसळ
-ठाणे
ठाण्यातील कोल्हापुरी मिसळ खाण्याचेे ठिकाण.
Pic Credit: Social Media
मिसळ अड्डा- तलावपाळी जवळ,ठाणे चविष्ट मिसळ खाण्याचे अप्रतिम ठिकाण
Pic Credit: Social Media
बल्लाळेश्वर मिसळ - R.J.Thakur कॉलेज जवळ-ठाणे
स्वस्त आणि मस्त मिसळ मिळण्याचे ठिकाण .
Pic Credit: Social Media
Read More