कोलंबीची अळूवडी : Prawns Alu Wadi Recipe in Marathi

Prawns Alu Wadi Recipe in Marathi

अळूवडी म्हटले कि सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. हीच अळूवडी जर कोळंबी वापरून बनवता आली तर ? चला तर आज आपण कोळंबी भरलेली स्वादिष्ट अळूवडी (Prawns Alu Wadi Recipe in Marathi) कशी बनवायची ते पाहूया. कोळंबी भरलेली स्वादिष्ट अळूवडी : Prawns Alu Wadi Recipe श्रावण महिन्यात, महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी अळूच्या वड्या बनवल्या जातात आणि सर्व जण …

Read more

ऑनलाइन टास्क फ्रॉडच्या सापळ्यापासून सावधान : Beware from Online Task Fraud

Beware Online Task Fraud

ऑनलाइन टास्क फ्रॉड (Online Task Fraud) म्हणजे नक्की आहे तरी काय? जाणून घ्या, नाहीतर तुम्ही ही सायबर चोरांच्या अमिषाला बळी पडून आपली सर्व कमाई गमावून बसाल. तुम्हाला ‘ऑनलाइन टास्क’द्वारे पैसे कमवा, अशा आशयाचा संदेश किंवा कॉल येत असतील तर लगेच सावधान व्हा .. ऑनलाइन टास्क फ्रॉड (Online Task Fraud) ही सायबर गुन्हेगारांनी नागरिकांना आपल्या जाळ्यात …

Read more

आंबा कोलंबी-आमखंडी (वाडवळी पद्धतीने) : Amba Kolambi -Aamkhandi Recipe in Marathi

Amba Kolambi - Aamkhandi Recipe in Marathi

आंबा कोळंबी – आमखंडी … नुसतं नाव जरी घेतले तरीही मांसाहारी लोकांच्या तोंडाला पाणी सुटते. तर आज आम्ही तुम्हाला देत आहोत आंबा कोळंबी – आमखंडी रेसिपी (वाडवळी पद्धत) (Amba Kolambi -Aamkhandi Recipe in Marathi). या रेसिपीला जास्त वेळ हि लागत नाही आणि साहित्य हि जास्त लागत नाही… आंबा कोलंबी-आमखंडी : Amba Kolambi -Aamkhandi Recipe मांसाहारी …

Read more

आता तुम्ही घरीच बनवा स्वादिष्ट कोकोनट कुकीज : Coconut Cookies Recipe in Marathi

Coconut Cookies Recipe in Marathi

लहान मुलांना कुकीज खायला खूप आवडतात. काही वेळेस मोठी माणसे पण कुकीजचा आस्वाद चहा बरोबर घेताना दिसतात. तर आज आपण घरीच बनवता येणारी कोकोनट कुकीज रेसिपी (Coconut Cookies Recipe in Marathi) पाहुया. ही रेसिपी वापरून तुम्ही आबालवृद्धांना आवडणारी नारळाची बिस्किटे म्हणजेच कोकोनट कुकीज, अगदी सहज आपल्या घरी बनवून सगळ्यांना खुश करू शकता. अगदी सहज बनवा …

Read more

सुरण-बटाटा कटलेट रेसिपी : Suran Batata cutlet recipe in Marathi

Suran-Batata Cutlet Recipe in Marathi

आज आपण सुरण-बटाटा कटलेट रेसिपी (Suran Batata cutlet recipe in Marathi) वापरून रुचकर आणि स्वादिष्ट कटलेट कसे बनवायचे हे पाहूया. सुरण-बटाटा कटलेट रेसिपी (Yam-Potato cutlet Recipe) खुप सोपी असून तुम्ही अगदी सहजतेने हे कटलेट घरी बनवू शकता. सुरण-बटाटा कटलेट रेसिपी : Suran Batata Cutlet recipe सुरणाचे अनेक पदार्थ बनवता येतात, उदाहरणार्थ सुरणाची भाजी, सुरणाचे तळलेले …

Read more

आता घरीच बनवा थंडाई,स्पेशल थंडाई रेसिपी: Homemade Special Dryfruit Thandai Recipe in Marathi

Special Dryfruit Thandai

आता घरीच बनवा स्पेशल सुकामेवा थंडाई (Special Dryfruit Thandai Recipe). बाजारातून न आणता, स्वतः बनवा सहज आणि सोप्या पद्धतीने स्पेशल थंडाई. गरमीच्या दिवसात थंडाई म्हटले की सर्वाना गारगार झाल्यासारखे वाटते. उन्हाळ्याच्या दिवसात, जर थंडगार थंडाई दिली, तर त्याचा आस्वाद आबालवृद्धांपासून सर्वजण आनंदाने घेतात, अर्थात जर तुम्हाला मधुमेह असेल तर मात्र जपूनच… आज आपण घरच्या घरी, …

Read more

नव्या नवरी साठी स्पेशल मराठी उखाणे : 101+ Special Marathi Ukhane-Navari-Bride-Female

Special Marathi Ukhane-Navari-Bride-Female

महाराष्ट्रात नवीन लग्न झालेल्या नवरीला, नेहमीच आग्रहाने आपल्या पतीचे नाव घ्यायला सांगतात. हे नाव नुसती हाक न मारता एका विशिष्ट पद्धतीने घेतले जाते आणि यालाच “उखाणे” (Marthi Ukhane) म्हटले जाते. आज आम्ही नव्या नवरी साठी काही स्पेशल उखाणे (Special Marathi Ukhane-Navari-Bride-Female) देत आहोत. नव्या नवरी साठी स्पेशल मराठी उखाणे : Special Marathi Ukhane for Navari-Bride-Female …

Read more

नारळाच्या दुधातील वालाची खिचडी – डाळिंबीभात आणि टाॅमेटो सार : Dalimbi Bhat-Valachi Khichdi-Tomato Saar Recipe in Marathi

Dalimbi Bhat-Valachi Khichdi- Tomato Saar Recipe

काही दिवसांपूर्वी मी डाळिंबी वालाचे मुटगे कसे करावेत या बद्दल लिहिले होते. काही वाचकांनी ती वाचून डाळिंबीभात / वालाची खिचडी ही रेसिपी (Dalimbi Bhat-Valachi Khichdi) टाकण्यास सांगितली होती. वाचकांच्या आग्रहानुसार आज नारळाच्या दुधातील डाळिंबी भात – वालाची खिचडी ही रेसिपी (Dalimbi Bhat-Valachi Khichdi-tomato saar recipe in Marathi) टाकत आहोत. या वालाच्या खिचडी बरोबर टोमॅटोचे सार …

Read more

स्वादिष्ट आणि कुरकुरीत कोथिंबीर वडी : Kothimbir Vadi recipe in Marathi-2023

Kothimbir Vadi Recipe in Marathi

कोथिंबीर वडी बनवायची आहे? काळजी नको, आम्ही तुम्हाला कोथिंबीर वडी ची रेसिपी (Kothimbir Vadi recipe) देतो, म्हणजे तुम्हीही हि स्वादिष्ट आणि कुरकुरीत वडी अगदी सहजतेने घरी बनवू शकाल. घरच्यांकडून तुम्हाला नक्कीच उत्तम सुगरणीचा मान मिळेल. कोथिंबीर वडी : Kothimbir Vadi श्रावण महिना सुरु झाला कि वेगवेगळ्या सणांची सुरवात होते. त्यात कित्येक लोकांचा गणेशोत्सव पर्यंत शाखाहारी …

Read more

अनसा-फणसाची भाजी : Ansa Phansachi Bhaji-2023

Ansa-Phansachi Bhaji

अनसा-फणसाची भाजी (Ansa Phansachi Bhaji) खाल्ली आहे का तुम्ही? आंबटगोड चव असलेली ही पारंपरिक भाजी करून तर बघा, तुमच्या घरातील सर्वाना नक्की आवडेल. अनसा-फणसाची भाजी : Ansa Phansachi Bhaji (Pineapple-Mango-Jackfruit Curry) अनसा-फणसाची भाजी (Ansa Phansachi Bhaji) हे नाव कित्येकांनी पहिल्यांदाच ऐकले असेल, पण ही पारंपरिक भाजी कित्येक गृहीणी आपल्या घरात बनवतात. नावाप्रमाणेच या भाजीत अननस,फणस …

Read more