डाळिंब्या वालाचे मुटगे : Dalimbi Valache Mutge recipe
कोंकणातील लोकांना वालाचे महत्व सांगायला नको. सोललेले कडवे वाल म्हणजेच वालाच्या डाळिंब्या. या डाळींब्याचा वापर करून आज आपण डाळिंबीच्या वालाचे मुटगे (Dalimbi Valache Mutge recipe) कसे बनवायचे हे पाहूया पारंपारिक पद्धतीने डाळिंब्या वालाचे मुटगे- Dalimbi Valache Mutge कोंकणात वालाची भाजी किंवा उसळ सर्वत्र आवडीने खाल्ली जाते. अलिबाग येथील कडवे वाल सर्वञ प्रसिद्ध आहेत. श्रावण महिन्यात …