विदर्भ स्पेशल सांबार वडी-पुडाची वडी : Sambar vadi recipe in marathi-2023
पावसाळा असो किंवा उन्हाळा, आपल्या कडे कोथिंबीर बारा महिने मिळते. आज आपण याच कोथिंबिरीचा वापर करून, विदर्भात बनवली जाणारी सांबार वडी (Sambar vadi recipe) कशी बनवायची हे पाहूया. विदर्भ स्पेशल सांबार वडी : Sambar vadi recipe in marathi विदर्भात कोथिंबिरीला सांबार म्हटले जाते. त्यामुळे कोथिंबीर वापरून बनवलेली कोथिंबीर वडी, म्हणजेच सांबार वडी. याच सांबार वडी …